Diwali Padwa 2023 Rangoli Designs: दिवाळी पाडव्यानिमित्त घरासमोर काढा 'या' आकर्षक आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स, Watch Video
हा दिवस नवविवाहित जोडप्यांसाठी खास असतो. या दिवशी खास रांगोळी काढून तुम्ही या दिवसाला अधिक चांगल्या प्रकारे साजरे करू शकता. दिवाळी पाडव्यानिमित्त तुम्ही खालील रांगोळी डिझाईन्स आपल्या घरासमोर काढू शकता.
Diwali Padwa 2023 Rangoli Designs: यंदा 14 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी दिवाळी पाडवा आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अतिशय शुभ दिवस आहे. लक्ष्मीपूजननंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जात. याशिवाय या दिवशी इतर शुभ कार्यदेखील केली जातात. दिवाळी पाडव्यानिमित्त पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि त्याच्यासाठी निरोगी आरोग्याची प्रार्थना करते. हा दिवस नवविवाहित जोडप्यांसाठी खास असतो. या दिवशी खास रांगोळी काढून तुम्ही या दिवसाला अधिक चांगल्या प्रकारे साजरे करू शकता. दिवाळी पाडव्यानिमित्त तुम्ही खालील रांगोळी डिझाईन्स आपल्या घरासमोर काढू शकता.
दिवाळी पाडव्यानिमित्त खास रांगोळी व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2023 03:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

