Prabodhini Ekadashi 2022 Rangoli Design: प्रबोधिनी एकादशी -निमित्त काढा विठ्ठल-रखुमाई रांगोळी डिझाइन; Watch Video
आज आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि आकर्षक नवीनतम रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून विठू-रखमाईची मूर्ती असणाऱ्या आकर्षक रांगोळी काढू शकता.
Prabodhini Ekadashi 2022 Rangoli Design: कार्तिक महिन्यात अनेक मोठे उपवास आणि सण साजरे केले जातात. कार्तिक महिना भगवान विष्णूला प्रिय आहे. या महिन्यात श्री हरी आणि लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या महिन्यातील प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चातुर्मासाच्या योगनिद्रातून जागे होतात. दिवाळी आणि प्रबोधिनी एकादशीला रांगोळीला खूप महत्त्व आहे. प्रत्येकाला आपल्या घराच्या आणि प्रार्थनास्थळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढायची असते. आज आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि आकर्षक नवीनतम रांगोळी डिझाइन्स घेऊन आलो आहोत. तुम्ही खालील व्हिडिओ पाहून विठू-रखमाईची मूर्ती असणाऱ्या आकर्षक रांगोळी काढू शकता.
Tags
Prabodhini Ekadashi 2022
Prabodhini Ekadashi 2022 Rangoli Design
Prabodhini Ekadashi Rangoli Design
Prabodhini Ekadashi Rangoli Design Video
Rangoli Design
Rangoli Designs for Prabodhini Ekadashi
प्रबोधिनी एकादशी
प्रबोधिनी एकादशी 2022
प्रबोधिनी एकादशी रांगोळी डिझाईन्स
रांगोळी डिझाईन्स व्हिडिओ
रांगोळी लेटेस्ट डिझाईन्स
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement