Rangoli Design For Bhaubeej 2022: भाऊबीजनिमित्त काढा हटके आणि आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
दिवाळीनिमित्त सुंदर रांगोळी काढणार असाल तर भाऊबीज या सणानिमित्तही आम्ही तुमच्यासाठी हटके रांगोळीचे काही व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया
Rangoli Design For Bhaubeej 2022: 5 दिवसांचा सर्वात मोठा सण दिवाळी सध्या सुरु आहे. उद्या दिवाळी असल्यामुळे लक्ष्मीपूजनची लगबग सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त हटके रांगोळ्या डिझाईनचे व्हिडीओ आम्ही यापूर्वी घेऊन आलो आहोत, दरम्यान, दिवाळी उत्सवामधला महत्वाचा सण भाऊबीजही आहे, यंदा भाऊबीज 26 तारखेला आहे. भाऊबीजनिमित्त बहिण भावाला ओवाळते आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते, भाऊबीज या सणाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. भाऊबीज हा सण रक्षाबंधन प्रमाणे साजरा केला जातो, दरम्यान, या शुभ प्रसंगी रांगोळीही खास असणे महत्वाचे आहे. दिवाळीनिमित्त सुंदर रांगोळी काढणार असाल तर भाऊबीज या सणानिमित्तही आम्ही तुमच्यासाठी हटके रांगोळीचे काही व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ
भाऊबीजनिमित्त हटके रांगोळी डिझाईन
भाऊबीजनिमित्त सुंदर रांगोळी डिझाईन
भाऊबीजनिमित्त हटके रांगोळी डिझाईन
भाऊबीजनिमित्त आकर्षक रांगोळी डिझाईन
भाऊबीजनिमित्त आकर्षक रांगोळी डिझाईन