Aamchya Darashi Hay Shimga Song Download: होळीच्या दिवशी 'आमचे दाराशी हाय शिमगा' गाणे ऐकून दुगुणीत करा शिगमोत्सवाचा आनंद!
या दिवशी लोक मोठी होळी पेटवतात आणि त्याभोवती पारंपारिक गाणी लावून लोकनृत्य करतात. यावेळी तुम्ही खास 'आमचे दाराशी हाय शिमगा' गाणे ऐकून शिगमोत्सवाचा आनंद दुगुणीत करू शकता.
Aamchya Darashi Hay Shimga Song Download: आज सर्वत्र शिमगा (Shimga 2025) म्हणजेच होळीचा (Holi 2025) सण साजरा होत आहे. कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी लोक मोठी होळी पेटवतात आणि त्याभोवती पारंपारिक गाणी लावून लोकनृत्य करतात. यावेळी तुम्ही खास 'आमचे दाराशी हाय शिमगा' गाणे (Aamchya Darashi Hay Shimga Song) ऐकून शिगमोत्सवाचा आनंद दुगुणीत करू शकता.
आमचे दाराशी हाय शिमगा गाण्याचा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement