Kedarnath Dham: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज केदारनाथ धाम चे उघडले दरवाजे; 'हर हर महादेव' चा जल्लोष (Watch Video)
आज केदारनाथ धाम चे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज उत्तराखंड मध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ धाम चे दरवाजे उघडले आहेत. यावेळी उपस्थित भाविकांनी एकच 'हर हर महादेव' चा जल्लोष केला आहे. यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सपत्निक तेथे उपस्थित होते. तर मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
केदारनाथ धाम चे उघडले दरवाजे
मंदिरावर पुष्पवृष्टी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Char Dham Yatra Helicopter Service Suspended: उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा निलंबित; केवळ यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी उपलब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement