Diwali Killa Making: दिवाळीत कार्ड बोर्ड ते माती पासून किल्ले कसे बनवायचे? (Watch Video)

दिवाळीच्या दिवसात अजूनही किल्ले बांधून हा त्याची खास सजावट करण्याची रीत आहे.

Photo Credit : Facebook

दिवाळी मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असतं ते म्हणजे किल्ले बनवणं. आजही मुलांसोबत त्यांचे पालकही किल्ले बनवण्याची ही खास परंपरा कायम ठेवताना दिसत आहे. मग यंदा तुम्ही किल्ले बनवण्याचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या कार्ड बोर्ड ते मातीपासून अगदी दिमाखदार किल्ले कसे बनवाल? नक्की वाचा: Diwali Celebrations With 'Killa' Making in Maharashtra: लहान मुले दिवाळीत किल्ला का बांधतात? जाणून घ्या कारण आणि पाहा कसा बांधाल किल्ला ( Watch Video ).

किल्ले

कार्ड बोर्ड चे किल्ले

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement