Diwali Faral & Sweet Recipes: दिवाळी निमित्त घरच्या घरी पदर सुटलेल्या करंज्या ते खुसखुशीत चिवडा असे फराळाचे पदार्थ असे बनवाल?

दिवाळीच्या फराळातील आकर्षण असलेले चटकदार पदार्थ यंदा घरच्या घरी बनवा आणि दीपावली सणाचा आनंद द्विगुणित करा.

दिवाळी फराळ i प्रतिकात्मक फोटो (Photo Credit : Wikimedia Commons)

दिवाळीचा सण म्हटला की त्याचं सगळ्यात प्रमुख आकर्षण म्हणजे फराळ. फराळ्याच्या पदार्थांमध्ये चिवडा, लाडू, करंजी,चकली आलीच. आता यापैकी अनेक पदार्थ वर्षाचे 12 ही महिने सहज उपलब्ध असतात त्यामुळे त्याचं कौतुक पूर्वीप्रमाणे राहिलेलं नाही पण दिवाळी म्हटली की थोड्या प्रमाणात का होईना सारे पदार्थ पाहिजेच. यावर्षी दिवाळीचा सण लॉंग विकेंडला आला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी तुम्हांला फराळ बनवायला वेळ मिळाला नसेल तर या लॉंग विकेंड दरम्यान काही मोजके पदार्थ घरच्या घरी बनवून या सेलिब्रेशनला पूर्तता आणायला काहीच हरकत नाही.  पहा दिवाळी फराळाचे महत्त्वाचे पदार्थ घरच्या घरी कसे बनवाल?

दिवाळी फराळ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)