Diwali 2022: दिवाळी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या-केशरी फुलांनी आकर्षक आरास; पहा नयनरम्य स्वरूप (View Pics)
दिवाळी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या-केशरी फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे.
दिवाळी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या-केशरी फुलांनी आकर्षक आरास करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, सोळखांबी आणि सभामंडप येथे झेंडू लावण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवशी अनेक भाविकांची दिवसाची सुरूवात ही देवदर्शनाने होते.
पहा पंढरपूर मधील विठू माऊलीचं रूप
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ayodhya Ram Mandir Update: पहिल्या मजल्यावरील'राम दरबार' मध्ये प्राणप्रतिष्ठा पूजा 3 जून दिवशी; दिवसाला 700 जणांना मिळू शकते पास द्वारे दर्शन
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Jain Temple Demolition in Mumbai: भाजपशासित राज्यांमध्येच जैन समुदायावर हल्ले का होतात? मुंबईत जैन मंदिर पाडल्यानंतर अखिलेश यादव यांचा संतप्त सवाल
Ram Mandir Bomb Threat: राम मंदिरला बॉम्बस्फोटाची धमकी; अयोध्येतील ट्रस्टला ईमेल, सायबर पोलिसांकडून FIR दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement