Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या मराठी शुभेच्छा, SMS, Wishes, GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरी करा कुबेर जयंती
धनत्रयोदशीच्या दिवशी केवळ नवीन वस्तूंची खरेदीच होत नाही तर दिवेही लावले जातात. या दिवशी प्रवेशद्वारावर लावल्या जाणाऱ्या दिव्यांबाबत असे मानले जाते की त्यांच्यामुळे घरातील अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते आणि कुटुंबाची ज्योत सदैव तेवत असते.
2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी चांगली गोष्ट म्हणजे यावेळी धनत्रयोदशीला हस्त नक्षत्राचा प्रभाव राहील. तर या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी 11.44 पर्यंत राहील. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे यंदाचा धनतेरस सण प्रेम, दयाळूपणा, कला यामध्ये शुभ फळ देईल, तर आर्थिक बाबतीत अस्थिरता देईल. तसे, धन त्रयोदशीच्या मुहूर्तावर हस्त नक्षत्रात लक्ष्मी-कुबेरची पूजा केल्याने मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम प्राप्त होतील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IND Playing 11 ENG Test Series: इंग्लंड कसोटी मालिकेत टीम इंडियाची अशी असु शकते प्लेइंग इलेव्हन, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Ajit Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर विभागाचा मोठा दिलासा
MSRTC Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! विलंब झालेला 6 हजार रुपये दिवाळी बोनस आज खात्यात जमा होणार
Advertisement
Advertisement
Advertisement