Deep Puja Amavasya 2023 Images: आपल्या कुटू्ंब आणि मित्र परिवाराला द्या दीप अमावस्येच्या खास शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यामातून देत साजरी करा आषाढी अमावस्या

आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते. आपल्या कुटूंबाला सुख, समृध्दी, चांगलं आरोग्य लाभावे या भावनेतून हा सण साजरी केला जातो.

Deep Puja Amavasya 2023 Images: आषाढ महिन्यातील शेवटच्या अमावस्याला दीप अमावस्या (Deep Amavsya) असं देखील म्हणतात. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या  दिवसी दीप अमावस्या साजरी केली जाते. या दिवसी घरातील दिवे स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जातेय. श्रावण (Shravan) महिन्याला  हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. श्रावण महिन्यात अनेक सण  साजरी केली जातात. त्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना, सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण असतो.

हिंदू संस्कृतीत दिव्याला पावित्र्य मानले जाते. त्यामुळे घरात कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी दिवा लावला जातो. आयुष्यात सुख, समृध्दी, मांगल्य नांदावी या आशेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसी दीप पूजन करुन दीप अमावस्या साजरी केली जाते.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now