Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दान दिलेल्या वस्तूंची मोजणी सुरू, Watch Video

यात विविध वस्तूंचा समावेश आहे. लालबागच्या गणरायाला सोने-चांदी दागिण्यांसह पैशांचे देखील दान करण्यात आले आहे.

लालबागचा राजाला दिलेलं दान (PC - Twitter/ANI)

Ganesh Chaturthi 2023: नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते. अनेक भक्त या बाप्पाला नवस बोललेल्या वस्तू दान करतात. सध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात दान दिलेल्या वस्तूंची मोजणी सुरू आहे. यात विविध वस्तूंचा समावेश आहे. लालबागच्या गणरायाला सोने-चांदी दागिण्यांसह पैशांचे देखील दान करण्यात आले आहे. (वाचा - Ganesh Chaturthi 2023: देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह गणेश चतुर्थीनिमित्त केली पूजा, Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

IND W vs WI W, 1st T20I Match Scorecard: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 196 धावांचे मोठे लक्ष्य, जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांची शानदार अर्धशतके

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

PAK vs SA 1st T20I 2024 Preview: पहिल्या T20 मध्ये पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून कडवी टक्कर द्यावी लागणार, हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, सामन्यापूर्वी स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

Most Wins Team in the World Test Championship: भारतीय संघाचा विक्रम मोडला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर; केला असा भीमपराक्रम