ख्रिस्मसचा सण म्हणजे गिफ्ट्स आणि सरप्राईजेसची चंगळ असते. सांताक्लॉज लहान मुलांसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतो अशी मान्यता आहे. खरंच सांताक्लॉज येतो का? हे माहित नाही पण यंदा तुम्ही तुमच्या प्रियजणांसाठी, मित्र-मंडळींसाठी सांताक्लॉज होणार असाल तर मग त्यांची गिफ्ट्स देखील तशीच आकर्षक पद्धतीने Wrap करता आली पाहिजे. मग पहा याकाही हटके अंदाज गिफ्ट रॅप करण्याची पद्धती!

गिफ्ट रॅप

 

View this post on Instagram

 

A post shared by Craft iCON | 1M | 🎯 (@craft_icon)

 

View this post on Instagram

 

A post shared by dizaynfilozofu (@dizaynfilozofu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Merve AKMAN (@cilgin_fikirlerr)

शर्ट्स साठी खास गिफ्ट रॅपिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)