Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळ सणानिमित्त नखांवर सांताक्लॉज ते ख्रिसमस ट्री च्या सोप्प्या नेल आर्टचे पहा व्हिडिओ
Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळचा सण अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन पोहचला आहे. अशातच सर्वत्र 'जिंगल बेल, जिंगल बेलचे' सुर आणि सांताक्लॉज येणार अशी भाबडी अंधश्रद्धा असलेल्या मुलांसाठी हा आनंदाचा सणच असतो. हा सण ख्रिस्ती धर्मातील लोक धुमधडाक्यात साजरा करतात. त्यासाठी विशेष तयारी ही केली जाते. ख्रिसमस ट्री, घराला विद्युतरोषणाई आणि सांताक्लॉजचे कपडे असा सर्व एकूणच माहोल आपल्याला त्यांच्या घरी पहायला मिळतो. ऐवढेच नव्हे तर येशूच्या प्रेयर्सला ही या दिवसात फार महत्व असते. परंतु जर तुम्ही नाताळची तयारी केली असेल पण नखांना नेमकी कोणते नेलपेंट लावावी की ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर त्यावर डिझाइन कशी करायचे याबद्दल गोंधळले असाल तर चिंता करु नका. कारण येथे तुम्ही खास ख्रिसमस निमित्त साध्या सोप्प्या नेलआर्टचे व्हिडिओ पाहू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement