Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळ सणानिमित्त नखांवर सांताक्लॉज ते ख्रिसमस ट्री च्या सोप्प्या नेल आर्टचे पहा व्हिडिओ

Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळ सणानिमित्त नखांवर सांताक्लॉज ते ख्रिसमस ट्री च्या सोप्प्या नेल आर्टचे पहा व्हिडिओ
Christmas Nail Art (Photo Credits-Instagram)

Christmas 2021 Nail Art Ideas and Tutorials: नाताळचा सण अवघ्या तीन-चार दिवसांवर येऊन पोहचला आहे. अशातच सर्वत्र 'जिंगल बेल, जिंगल बेलचे' सुर आणि सांताक्लॉज येणार अशी भाबडी अंधश्रद्धा असलेल्या मुलांसाठी हा आनंदाचा सणच असतो. हा सण ख्रिस्ती धर्मातील लोक धुमधडाक्यात साजरा करतात. त्यासाठी विशेष तयारी ही केली जाते. ख्रिसमस ट्री, घराला विद्युतरोषणाई आणि सांताक्लॉजचे कपडे असा सर्व एकूणच माहोल आपल्याला त्यांच्या घरी पहायला मिळतो.   ऐवढेच नव्हे तर  येशूच्या प्रेयर्सला ही या दिवसात फार महत्व असते. परंतु जर तुम्ही नाताळची तयारी केली असेल पण नखांना नेमकी कोणते नेलपेंट लावावी की ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर त्यावर डिझाइन कशी करायचे याबद्दल गोंधळले असाल तर चिंता करु नका. कारण येथे तुम्ही खास ख्रिसमस निमित्त साध्या सोप्प्या नेलआर्टचे व्हिडिओ पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shine N Creations (@shineincreation)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shine N Creations (@shineincreation)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amanda Marie (@amandam_wellness)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2021 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).