Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2022 सुरू; इथे पहा लाईव्ह (Watch Video)

चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा 103 वं वर्ष साजरं करत आहे.

Chinchpoklicha Chintamani Aagman Sohala 2022 सुरू; इथे पहा लाईव्ह (Watch Video)

चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा 103 वं वर्ष साजरं करत आहे. मागील दोन कोरोनाच्या संकटामुळे मंडळाकडून भव्य मूर्ती ऐवजी चांदीची मूर्ती पुजून गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. पण यावर्षी चिंतामणी पूर्वीप्रमाणे मंडपामध्ये 10 दिवस विराजमान होऊन भाविकांना दर्शन देणार आहे. 31 ऑगस्ट दिवशी रितसर प्राणप्रतिष्ठा करून भाविक बाप्पाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.

चिंचपोकळीचा चिंतामणी 2022 आगमन सोहळा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2022 03:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).