Chinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीच्या चिंतामणी यंदा देखील चांदीच्या मूर्तीत; इथे पहा फोटो

चिंचपोकळीचा चिंतामणी आज सलग दुसर्‍या वर्षी माती ऐवजी चांदीच्या मूर्तीमध्ये विराजमान झाला आहे.

Ganpati 2021| PC: Instagram/ Chinchpoklicha Chintamani

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळीच्या चिंतामणीची मूर्ती मातीच्या ऐवजी सलग दुसर्‍या वर्षी चांदी धातूच्या रूपात विराजमान होणार आहे. यंदा या मंडळाचं 102 वं वर्ष आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinchpoklicha Chintamani (@chinchpoklichachintamani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement