Chinchpoklicha Chintamani 2021: चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा देखील गणेश चतुर्थीला 'चांदीच्या मूर्ती' स्वरूपात विराजमान होणार

चिंचपोकळीच्या चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव शाडूच्या मूर्ती ऐवजी चांदीच्या मूर्तीच्या स्वरूपात विराजमान होणार आहे.

chinchpokli cha chintamani (Photo Credits: Instagram)

कोविड 19 चे संकट यंदा सलग दुसर्‍या वर्षी गणेशोत्सवावर आहे. त्यामुळे साधेपणाने गणेश चतुर्थी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आल्यानंतर  चिंचपोकळीच्या चिंतामणी सार्वजनिक गणेशोत्सव शाडूच्या मूर्ती ऐवजी चांदीच्या मूर्तीच्या स्वरूपात विराजमान होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement