Shivrajyabhishek Sohala 2024: रायगड सजला! डोळ्यांचे पारणे फेडणारा राज्याभिषेक सोहळा; हजारो शिवभक्तांची उपस्थिती, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सजला आहे. भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्य, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वेशात सास्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.
Shivrajyabhishek Sohala 2024: रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा(Shivrajyabhishek Sohala)साजरा केला जात आहे. शिवरायांपुढे नतमस्तक होण्यासाठी राज्यभरासह देशातील अनेक शिवभक्त आज रायगडावर (Raigad) दाखल होत आहेत. ढोल ताशांच्या गजरात, पारंपारिक वाद्य, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वेशात कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचा 351 वा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन महाराजांच्या स्मृतींना वंदन करत आहेत. राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. (हेही वाचा: Shivrajyabhishek Sohala Wishes in Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या WhatsApp Status, GIF Images, Facebook Greetings च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा)
पहा पोस्ट -
🚩डोळ्यांचे पारणं फेडणारा राज्याभिषेक सोहळा 🚩
♦️ ‘शिवराज्याभिषेक दिनी’ किल्ले रायगडावर भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन
♦️ ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ रायगड किल्ल्यावर मोठया उत्साहाने साजरा.#ShivrajyabhishekSohala #ShivRajyabhishek #ChhatrapatiShivajiMaharaj #Raigad #Maharashtra pic.twitter.com/FkVaO3BMKp
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 6, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2024 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

