Chhath Puja 2024: मुंबई सह देशभर छठ पूजे निमित्त मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी भाविकांची गर्दी ( Watch Video)
सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेव आपली दुसरी पत्नी प्रत्युषासोबत असतात आणि यावेळी सूर्याला अर्घ्य दिल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्युषामुळे सौभाग्य वाढते. अशी भाविकांची धारणा आहे.
छठ पूजेच्या 4 दिवसांच्या उत्सवामधील आजचा तिसरा दिवस आहे. कार्तिक शुद्ध षष्ठीच्या दिवशी आज मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्याची रीत आहे. मुंबईच्या समुद्र किनार्यापासून देशभर पाणवठ्याच्या जागा, घाटांवर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं आहे. यामागील श्रद्धा अशी आहे की सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेव आपली दुसरी पत्नी प्रत्युषासोबत असतात आणि यावेळी सूर्याला अर्घ्य दिल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्युषामुळे सौभाग्य वाढते.
मुंबई मध्ये छठ पूजा
अरविंद केजरीवालांकडून पूजा
तेलंगणा मध्ये पूजा
कोलकाता मध्ये भाविक
तामिळनाडूत छ्ठपूजा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement