Chaitra Kamada Ekadashi 2022: चैत्र यात्रा कामदा एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आरास

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्र यात्रा कामदा एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास करण्यात आली आहे.

Shri Vitthal Rukmini Temple

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्र यात्रा कामदा एकादशी निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी द्राक्षाची आरास करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement