BSF Raising Day 2022: बीएसएफ च्या 58 व्या स्थापना दिना निमित्त Images, Messages शेअर करत जवानांना करा सलाम!
भारत आज (1 डिसेंबर) 58 वा BSF स्थापना दिवस साजरा करत आहे.
भारत आज (1 डिसेंबर) 58 वा BSF स्थापना दिवस साजरा करत आहे. यंदा पहिल्यांदाच BSF स्थापना दिवस परेड पंजाबमध्ये आणि दुसऱ्यांदा राष्ट्रीय राजधानी अर्थात दिल्लीबाहेर आयोजित केली जात आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) ची 58 वी रायझिंग डे परेड 4 डिसेंबर रोजी गुरु नानक देव विद्यापीठ परिसरात होणार आहे. सीमा सुरक्षा दल हा जगातील सर्वात मोठे सुरक्षा दल आहे. देशात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे दल काम करत असतं. मग आज त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी सोशल मीडीयाता ही खास शुभेच्छापत्रं WhatsApp Status, Messages द्वारा शेअर करू शकता.
BSF स्थापना दिवसाच्या शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)