Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या दिवसी विठ्ठल रखुमाईचं मंदिर सजल आहे. विठ्ठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळी पहाटेपासून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकिय पुजा संपन्न झाली आहे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
गुरुवार दि- २९ जून २०२३
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🚩देवशयनी एकादशी🚩*
*🙏🏻आषाढी यात्रा🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 pic.twitter.com/dDk1uzqFdt
— Vitthal Rukmini Today darshan (@PandharpurVR) June 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)