Ashadhi Ekadashi 2021: आषाढी एकादशी निमित्त फुलांच्या आकर्षक सजावटीत बहरलं विठूमाऊलीचं मंदिर; पहा फोटो

दरवर्षीप्रमाणे यंदा पंढरपूरात भक्तांची गर्दी नसली तरीही आषाढी निमित्त सारे नित्योपचार करण्यात आले असून भाविकांसाठी आज ऑनलाईन दर्शन खुले आहे.

Ashadhi Ekadashi 2021| PC: Twitter/ PandharpurVR

आज देवशयनी अर्थात आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणीचं मंदिरं सजलं आहे. तसेच विठू माऊली आणि रूक्मिणी मातेचाही साजश्रृंगार करण्यात आला आहे.

विठ्ठल रूक्मिणी मंदिर

विठ्ठल रूक्मिणीचं रूप

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement