Angaraki Sankashti Chaturthi 2023: अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणेश मंदिरात भाविकांची गर्दी; पहा गणपतीपुळे मधील दृश्य (Watch Video)

आज रात्री 9 च्या सुमारास चंद्रोदय आहे. त्यामुळे दिवसभर उपवास पाळणारे गणेशभक्त 9 वाजता उपवास सोडू शकतील.

Ganpatipule | Wikipedia

2023  या नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी हीच अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. दरम्यान आज गणेशभाविकांनी या अंगारकेला बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशमंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रत्नागिरीमधील प्रसिद्ध देवस्थान गणपतीपुळे येथे देखील भाविकांची पहाटेपासूनच गर्दी बघायला मिळत आहे. नक्की वाचा: Angarki Sankashti Chaturthi Wishes: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी, HD Images, Messages द्वारा शेअर करत बाप्पाच्या भक्तांचा खास करा दिवस .

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now