Gudi Padwa 2024: आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर खास मराठी ट्विट करत दिल्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!

प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर खास मराठी ट्विट करत मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Anand Mahindra Wishes Gudi Padwa (PC - Wikimedia Commons)

Gudi Padwa 2024: आज सर्वत्र गुढी पाडवा (Gudi Padwa 2024) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक आपल्या अंगणात गुढी उभारत आहेत. तसेच एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातचं आता प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सोशल मीडियावर खास मराठी ट्विट करत मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement