Amarnath Yatra 2022: कश्मीरच्या खोर्‍यातून आज 43 दिवसांची अमरनाथ यात्रा 2 वर्षांनंतर पुन्हा सुरू

भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत.

कश्मीरच्या खोर्‍यातून आज 43 दिवसांची अमरनाथ यात्रा 2 वर्षांनंतर पुन्हा सुरू होत आहे. आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बलतल मार्गांवरुन त्याची सुरुवात झाली आहे. आजपासून सुरू होणारी ही यात्रा 11 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement