Amarnath Yatra 2022: यंदा 30 जून ते 11 ऑगस्ट पर्यंत चालणार अमरनाथ यात्रा; 11 एप्रिलपासून नोंदणी सुरु

रामबनमध्ये 3000 यात्रेकरू राहू शकतील असा यात्री निवास बनवण्यात आला आहे,

Amarnath Yatra (Photo Credit: Twitter)

2022 मधील अमरनाथ यात्रा  30 जून रोजी सुरू होईल आणि 11 ऑगस्ट रोजी संपेल. नोंदणी 11 एप्रिल रोजी सुरू होईल. यात्रेकरू श्राइन बोर्डाची वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. 11 एप्रिलपासून J&K बँक,  PNB बँक, येस बँक च्या 446 शाखा आणि SBI बँकेच्या देशभरातील 100 शाखांमध्ये यात्रेसाठी नोंदणी सुरू होईल. यंदा 3 लाख भाविक दर्शन घेण्याची अपेक्षा आहे. रामबनमध्ये 3000 यात्रेकरू राहू शकतील असा यात्री निवास बनवण्यात आला आहे,  नितीश्वर कुमार, सीईओ, श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड यांनी ही माहिती दिली,

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement