Akshaya Tritiya Rangoli Designs: अक्षय्य तृतीया निमित्त दारासमोर आकर्षक रांगोळी काढत द्विगुणीत करा सणाचा आनंद (Watch Video)
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दारासमोर, अंगणामध्ये आकर्षक रांगोळी काढून तुम्ही अक्षय्य तृतीयेचा सण अधिक आनंदमय बनवू शकता.
हिंदू धर्मामध्ये रांगोळीचं एक विशेष महत्त्व आहे. सण समारंभामध्ये रांगोळी अशुभनिवारक म्हणून काढली जाते. भारतामध्ये प्रांतवार रांगोळी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती देखील दिसून येतात.पण आजकाल सर्रास सर्वत्र ठिपक्यांची आणि संस्कारभारती स्वरूपाची रांगोळी काढली जाते. फुला-पानांनी देखील आकर्षक स्वरूपात रांगोळी काढली जाते. मग उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दारासमोर, अंगणामध्ये आकर्षक रांगोळी काढून तुम्ही अक्षय्य तृतीयेचा सण अधिक आनंदमय बनवू शकता. नक्की वाचा: Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video).
अक्षय्य तृतीयेनिमित्त आकर्षक रांगोळी डिझाईन
अक्षय्य तृतीया निमित्त दारासमोरील रांगोळी
अक्षय्य तृतीया ठिपक्यांची रांगोळी
अक्षय्य तृतीया सोप्पी रांगोळी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement