Varun Dhawan Visit Lalbaugcha Raja: अभिनेता वरुण धवन दिग्दर्शक अटली सोबत लालबागच्या राजाच्या चरणी (Watch Video)

अभिनेता वरुण धवन मुंबईतील प्रसिध्द लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला आहे. वरुण धवन यांच्या सोबत दिग्दर्शक अटली देखील उपस्थित झाले आहे.यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनेता वरुण धवन यांचे स्वागत केले.

Varun Dhavan At lalbaugcha Raja PC X

Varun Dhawan Visit Lalbaugcha Raja: अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) मुंबईतील प्रसिध्द लालबागच्या राजाच्या दर्शनाला आला आहे. वरुण धवन यांच्या सोबत दिग्दर्शक अटली देखील उपस्थित झाले आहे.यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनेता वरुण धवन यांचे स्वागत केले.  दरवर्षी अनेक सेलिब्रेटी आणि कलाकार लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायाला मिळत आहे. वरुण हे आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. बेबी जॉन चित्रपटाचे निर्माते मुरद खेतानी ते देखील लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी आले. वरुण धवन यांचा बहुप्रतिक्षित बेबी जॉन या चित्रपटाच्या यशासाठी साठी त्यांनी प्रार्थना केली.  सोमवारी अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. यावेळीस पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.  (हेही वाचा-  अमित शहा यांनी घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन; पहा व्हिडिओ)

वरुण धवन यांनी घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now