बोल्ड मॉडेल Nikita Gokhale चा प्रवास ऐका Spotify वर; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

प्लेबॉय या आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून ती प्रकाशझोतात आली होती. तिने ‘मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल 2015’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे

Nikita Gokhale Nude Photoshoot | (Photo Credit - Instagram)

मराठी मॉडेल निकिता गोखले हिने सोशल मिडियावर आपला एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. ती नेहमी आपले बोल्ड, सेक्सी तसेच न्यूड फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असते. निकिता मुळची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आहे. प्लेबॉय या आंतरराष्ट्रीय मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट करून ती प्रकाशझोतात आली होती. तिने ‘मिस वर्ल्ड बिकिनी इंटरनॅशनल 2015’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता निकिताची कथा, तिचा प्रवास आपल्यालाला Spotify वरील Stars se Baatein with Salil या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे. निकीताने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikita Gordijn (@nikitagokhale)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement