Akash-Shloka Ambani Daughter's Name: आकाश आणि श्लोका अंबानी च्या लेकीचं नाव 'Veda' पहा या नावाचा अर्थ काय?
आकाश आणि श्लोका अंबानी यांनी मुलीचं नाव वेदा अंबानी ठेवलं आहे. आज अंबानी-मेहता कुटुंबियांकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
आकाश आणि श्लोका अंबानी यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न प्राप्त झालं आहे. दुसर्यांदा आई बाबा झालेल्या या जोडप्याने आपल्या लेकीचं नाव 'वेदा' ठेवलं आहे. वेदा हे ज्ञानाशी निगडीत संस्कृत नाव असून हिंदू धर्मीयांमध्ये प्रसिद्ध नाव आहे. आकाश आणि श्लोकाच्या मोठ्या मुलाचं नाव पृथ्वी आहे. पृथ्वी दोन वर्षांचा आहे. नव्या बाळाचं काही दिवसांपूर्वीच श्लोकाच्या माहेरी दणक्यात स्वागतही करण्यात आले होते.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement