काल राज्यात पेट्रोल आणि ऑईल टँकर चालकांनी धरणे आंदोलन केल्याने अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले होते. यावर हैदराबादच्या एका फुड डिलिव्हरी बॉयने (Zomato Rider) नामी शक्कल काढली. हैदराबादच्या चंचलगुडा येथे एका फूड डिलिव्हरी बॉयने घोड्यावरुन फुड डिलिव्हरी केली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे.
पाहा पोस्ट -
గుర్రంపై ఫుడ్ డెలివరీ
రాష్ట్రంలో నిన్న పెట్రోల్, ఆయిల్ ట్యాంకర్ల డ్రైవర్లు ధర్నా చేపట్టడంతో పలు చోట్ల పెట్రోల్ బంకుల్లో 'నో స్టాక్' బోర్డులు దర్శనమిచ్చాయి.
దీంతో హైదరాబాద్లొని చంచల్గూడలో ఓ ఫుడ్ డెలివరీ బాయ్ గుర్రంపై ఫుడ్ డెలివరీ చేశాడు. pic.twitter.com/K4GXmyWLNt
— Telugu Scribe (@TeluguScribe) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)