Life-Saving Moment: चालत्या बसमधून तरुणाचा तोल गेला, कंडक्टरने वाचवला प्रवाशाचा जीव (Watch Video)
केरळमध्ये एका चालत्या बसमध्ये मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. प्रसंगवधान साधत कंटक्टरने एका तरुणाचा जीव वाचवला आहे.
Life-Saving Moment: केरळमध्ये (Keral) एका चालत्या बसमध्ये मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. प्रसंगवधान साधत धाडसी कंटक्टरने एका तरुणाचा जीव वाचवला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओत (Video) दिसल्याप्रमाणे, तरुण बसच्या दरवाजापासून काही अंंतरावर उभा होता. चालत्या बसमध्ये अचानक ब्रेक मारताच तरुणाचा तोल गेला. तेवढ्यात कंडक्टरने तरुणाचा हात पकडला आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंडक्टरचे सर्वींकडे कौतुक होत आहे. (हेही वाचा- लोकल ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग, आरोपीला मालाड रेल्वे स्थानकावरून अटक)
@gharkekalesh pic.twitter.com/XHY2ZN3Ilt
— Arhant Shelby (@Arhantt_pvt) June 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2024 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

