Telangana News: स्टंट करताना ट्रॅक्टर उलटल्याने तरुण जखमी, तेलगंणा येथील घटना
तेलंगणामध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. २०२३च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुडिल्ला श्रीधर बाबू यांच्या विजय झाल्यानंतर समर्थक ट्रॅक्टरवर स्टंट करत होते.
Telangana News: तेलंगणामध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. 2023च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दुडिल्ला श्रीधर बाबू यांच्या विजय झाल्यानंतर समर्थक ट्रॅक्टरवर स्टंट करत होते. दरम्यान ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने कॉंग्रेस पक्षाच्या समर्थकाला गंभीर दुखापत झाली. ही घटना तेंलगणातील मंथनी येथे घडली आणि परिसरात ट्रॅक्टरवर विजयी झाल्यानंतर मिरवूक काढली. दरम्यान ट्रॅक्टरचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे ज्यात वेगात डावीकडे वळण घेण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर समर्थक पडताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement