Delhi: डिझेल-पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत केली निदर्शने
गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
दिल्लीत डिझेल-पेट्रोल आणि एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)