International Yoga Day 2024: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगी आदित्यनाथ आणि आनंदी बेन पटेल सह इतर नेते कार्यक्रमात सामील (Watch Video)
आज 21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (10th International Day of Yoga) साजरा केला जात आहे.
International Yoga Day 2024: आज 21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस (10th International Day of Yoga) साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी योगासनामध्ये भाग घेतला आहे. राजस्थानचे सीएम भजनलाल शर्मा आणि डेप्यूटी सीएम प्रेमचंद्र बैरवा यांनी जयपूरच्या सवई मानसिंग स्डेडियममध्ये योगा करताना दिसले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दिल्लीतील राजनैतिक दलांसोबत हा दिवस साजरा केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे दिल्लीतील कार्यक्रमात सामील झाले आहे. (हेही वाचा- जागतिक योग दिनानिमित्त Wishes, Quotes, Images, WhatsApp Status शेअर करून मित्र परिवाराला द्या खास शुभेच्छा!)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)