Heartbreaking Video: जखमी पाळीव श्वानाला गाडीतून रस्त्यावर सोडून पळून गेली महिला, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून इमोशनल ही झाले आहेत.

Viral Video

Heartbreaking Video:  घरातील पाळीव प्राणी (Pet Animal) हे सर्वांनाच प्रिय असतात, अनेकदा हे पाळीव प्राणीतर घरातील एका सदस्यांपैकी एक मानले जाते. पण सध्या एका व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे ज्यामधुन माणसाचा स्वार्थी पणा स्पष्टपणे दिसून येतो. या व्हिडिओत एक महिला गाडीतून येत दोन कुत्र्यांना रस्त्यावर उतरवते त्यातील एका कुत्र्याला ती पुन्हा गाडीत चढवते आणि दुसऱ्या जखमी कुत्र्याला दुर करत गाडी बसते आणि गाडीत बसून घटनेवरुन पळ काढते. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून इमोशनल ही झाले आहेत.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement