Suicide Attempt Video: दिल्ली मेट्रो ब्रिजवरून उडी मारून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
दिल्लीत एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Suicide Attempt Video: दिल्लीत एक तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे एक महिला मेट्रो ब्रिजवरून उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, हे पाहताच दिल्ली पोलिसांनी महिलेडे धाव घेत तीला बाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मेट्रो पुलाच्या रेलिंगजवळ तरुणी दिसत आहे.तिच्या हातात फोन आहे. ती फोनवर कुणाशी तरी वाद घातल असल्याचे दिसत आहे. उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना मागून दिल्ली पोलिस आणि मेट्रो अधिकारी येतात आणि तीला वाचवण्यात येत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement