Viral Video: झारखंडमधील निलांचल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून 50 कोटींहून अधिक किमतीचे अजगर, दुर्मिळ प्रजातीचे साप, गिरगिट आदींसह प्रवास करणाऱ्या महिलेला अटक

जमशेदपूरच्या टाटानगर स्टेशनवरून आरपीएफने निलांचल एक्स्प्रेसमधून महिलेला वन्य प्राण्यांसह अटक केली.

Woman arrested for traveling with pythons (PC- Twitter)

Viral Video: झारखंडमधील टाटानगर स्थानकावरील निलांचल एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून ५० कोटींहून अधिक किमतीचे अजगर, दुर्मिळ प्रजातीचे साप, गिरगिट आदींसह प्रवास करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)