The Kashmir File: विकिपीडियाने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाला काल्पनिक म्हटले, संतप्त दिग्दर्शकाने दिले चोख उत्तर
अनेकांनी या चित्रपटाला मुस्लिमविरोधी म्हटले. त्यामुळे इतक्या दिवसांनी हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असेही काहींनी सांगितले. या सगळ्यात आता विकिपीडियावरही या चित्रपटाविषयी लिहिण्यात आले आहे, जे पाहून विवेक अग्रीहोत्री भडकले असून त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
विवेक रंजन अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कथा या चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आली होती, या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला मुस्लिमविरोधी म्हटले. त्यामुळे इतक्या दिवसांनी हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असेही काहींनी सांगितले. या सगळ्यात आता विकिपीडियावरही या चित्रपटाविषयी लिहिण्यात आले आहे, जे पाहून विवेक अग्रीहोत्री भडकले असून त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
Tweet
Dear @Wikipedia,
You forgot to add ‘Islamophobia… propaganda… sanghi… bigot… etc’.
You are failing your Secular credentials. Hurry, edit more. pic.twitter.com/c0KyfCc1Co
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 02, 2022 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

