Kargil Vijay Diwas 2023: जेव्हा पाकिस्तानने भारतीय जवानांसमोर गुडघे टेकले; पहा भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी, Watch Video

कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल युद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.

Kargil Vijay Diwas 2023: जेव्हा पाकिस्तानने भारतीय जवानांसमोर गुडघे टेकले; पहा भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी, Watch Video
Kargil Vijay Diwas (Photo Credit : Twitter)

Kargil Vijay Diwas 2023: भारत आणि पाकिस्तान अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक मुद्द्यांवर आमनेसामने दिसतात, परंतु एक वेळ अशी आली की भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैनिकांना पराभूत केले. एवढेच नाही तर देशाच्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक जवान शहीद झाले पण युद्ध भारताने जिंकले. कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. कारगिल युद्धातील विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो. (हेही वाचा - 24th Kargil Vijay Diwas: भारतीय सैन्याद्वारे 24व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ नवी दिल्ली ते द्रास दरम्यान तिन्ही दलातील सर्व महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन)

कारगिल युद्धातील भारतीय लष्कराच्या शौर्याची कहाणी पहा -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2023 08:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).