West Bengal Fire News: हावडा येथील पेट्रोल पंपाशेजारील गोदामाला आग, कोणतीही जीवितहानी नाही
हावडा येथील शिबपूर फोर्सा रोड भागात पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका गोदामाला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली आहे.
West Bengal Fire News: पश्चिम बंगालमधील हावडा येथील शिबपूर फोर्सा रोड भागात पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या एका गोदामाला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. पेट्रोल पंपाजवळी गोदामातून धुराचे लोट बाहेर निघत असल्याचे दिसून येत आहे. आग विझवण्यासाठी आणि आग आटोक्यात आणण्यासाठी 10 अग्निशमन दल घटना स्थळी दाखल झाले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement