West Bengal Fire: पश्चिम बंगाल येथील कुल्टी रेल्वे स्थानकावर भीषण आग, पुढील तपास सुरु
पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यातील पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्टेशनला शनिवारी आग लागली.
West Bengal Fire: पश्चिम बंगालमधील आसनसोल जिल्ह्यातील पश्चिम वर्धमान येथील कुलटी रेल्वे स्टेशनला शनिवारी आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरु केले, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास सुरु असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement