Viral video: गुरुग्राम येथे चालत्या कारवर फटाक्यांची आतिषबाजी, तरुणांचा भररस्त्यात हुल्लडबाजी
हरियाणा येथील गुरुग्राम भागातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. परिसरात काही तरुणांचा रस्त्याच्या मधोमध गोंधळ सुरु होता एवढं नाही तर धरभाव कारवर फटाके सुध्दा फोडले आहे
Viral video: हरियाणा येथील गुरुग्राम भागातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. परिसरात काही तरुणांचा रस्त्याच्या मधोमध गोंधळ सुरु होता एवढं नाही तर धरभाव कारवर फटाके सुध्दा फोडले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी संपात व्यक्त केला तर काहीनी व्हिडिओवर कंमेट देखील केले आहे. व्हिडिओत गाडी क्रमांक स्पष्ट दिसत नाही अशा पध्दतीने शुट करण्यात आला आहे. काही लोकांनी हरियाणा पोलिस आणि गुरुग्राम पोलिसांनाही टॅग करून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)