Video: 9 रुपयांसाठी दुकानाची तोडफोड, हरियाणा येथील घटना (Watch Video)
हरियाणा येथील गुरुग्राम परिसरात अवघ्या ९ रुपयांसाठी दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Video: हरियाणा येथील गुरुग्राम परिसरात अवघ्या 9 रुपयांसाठी दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चहाच्या बिलावरून काही तरुणांमध्ये आणि दुकानातील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर वादाचे रुपांतर हे मारमारी आणि तोडफोडीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मुखमंत्र्यांनी दखल दिला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे काही तरुण दुकानात शिरले आणि अचानर सर्व दुकांनाची तोडफोड केली. (हेही वाचा- वाघोलीतील जेएसपीएम शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)