Ahmedabad: पोलिस व्हॅनमध्ये तरुण मद्यपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, गुजरात येथील घटना (Watch Video)

पोलीस व्हॅनमध्ये तरुण मंडळी दारू पित असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरात येथील अहमदाबाद शहरातील आहे. सोळ मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

Gujrat Drink Video PC TW

Ahmedabad: पोलीस व्हॅनमध्ये तरुण मंडळी दारू पित असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ गुजरात येथील अहमदाबाद शहरातील आहे. सोळ मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर गुजरात राज्यात दारूबंदीच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेनंचक अनेकांनी गुजरात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहे. गुजरात राज्यात दारुविरुध्द कडक कायदे असलेल्या राज्यात अशी घटना कशी घडू शकते याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही घटना शहरातील रिव्हरफ्रंटजवळ घडली आहे. (हेही वाचा- बापरे ! अंगावर झाडाची फांदी पडल्याने महिला गंभीर जखमी, पहा थरकाप उडवणारा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now