Viral Video: दुर्दैवी अंत! टॅक्टरसोबत स्टंटबाजी करणं बेतलं जीवावर, पंजाबमधील व्हिडिओ व्हायरल
पंजाबमधील गुरुदासपूरमधील बटाला येथील एका जत्रेत टॅक्टरसोबत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Viral Video: पंजाबमधील गुरुदासपूरमधील बटाला येथील एका जत्रेत टॅक्टरसोबत स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २९ वर्षीय सुखमनदीप सिंग असं या तरुणाचे नाव आहे. टॅक्टरखाली चिरडला गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फतेहगड चुरियनच्या सरचूर गावात ही घटना घडली. बाबा गनीजींच्या स्मरणार्थ येथे छिंज जत्रा सुरू होती. सुखमनदीप सिंह ट्रॅक्टरने स्टंट करत होते. त्यावर चढून तो त्याखाली चिरडला गेला.
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement