Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा नक्षलवादी हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, Watch
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. या नक्षलवादी हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहेत.
Chhattisgarh Naxal Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला. दंतेवाडाच्या अरनपूरमध्ये ही चकमक झाली. नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या नक्षलवादी हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहेत. (हेही वाचा - Dantewada Shaheed Jawan Names: दंतेवाडा मधील शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement