FIFA World Cup 2022: उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar देणार कतारला भेट; FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटनप्रसंगी करणार भारताचे प्रतिनिधित्व

उपराष्ट्रपती जगदीप धनखर FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटनप्रसंगी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Jagdeep Dhankhar (Photo Credit - ANI)

FIFA World Cup 2022: उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) 20 ते 21 नोव्हेंबर रोजी कतारला अधिकृत भेट देणार आहेत. तसेच ते FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटनप्रसंगी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement