IPL Media Rights: Viacom 18 ने IPL 2023-2027 चे डिजिटल अधिकार मिळवले

अहवालांनुसार, Viacom 18 ने IPL 2023-2027 चे डिजिटल अधिकार मिळवले आहेत.

IPL (Pic Credit- IPL twitter)

अहवालांनुसार, Viacom 18 ने IPL 2023-2027 चे डिजिटल अधिकार मिळवले आहेत. आयपीएल डिजिटल अधिकारांसाठी बोलीची रक्कम 19,680 कोटी रुपये नोंदवली गेली. मात्र, विजेत्यांची नावे अद्याप अधिकृत नाहीत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement